Home GR & Circulars सायबर सुरक्षा सत्र- इयत्ता ६ वी ते १० वी

सायबर सुरक्षा सत्र- इयत्ता ६ वी ते १० वी

cyber_security_session

इयत्ता ६ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांचे वतीने सायबर सुरक्षा सत्राचे online आयोजन करण्यात येणार आहे.

दिनांक- ९ जानेवारी २०२१
वेळ- दुपारी ४.०० ते ५.००


विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त…

वैशिष्ठ्ये
संपूर्ण सत्र मराठी भाषेत असेल
सत्रामध्ये इंटरनेट व स्मार्टफोनचा सुरक्षित वापर, समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर, online गेमिंग, छळवणूक, सुरक्षितता, पारिवारिक संवाद, मालवेअर, सायबर फूटप्रिंटींग इ. विषयांवर चर्चा


प्रशिक्षणाच्या शेवटी लिंकद्वारे एक चाचणी देण्यात येईल. चाचणी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
——————————–

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

सायबर_सुरक्षा_सत्र-परिपत्रक

——————————–

सत्र LIVE जॉईन करण्यासाठी ९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ४.०० ते ५.०० या वेळेत खालील Youtube लिंकवर क्लिक करा.