Home GR & Circulars शासकीय आदिवासी वसतिगृह ONLINE प्रवेश-2020-21

शासकीय आदिवासी वसतिगृह ONLINE प्रवेश-2020-21

Govt. of Maharashtra-Tribal Dept. Hostel Admissions

सन 2020-21 साठी ऑनलाईन वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विद्यार्थी आता या वर्षा करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करु शकतात.


महत्वाच्या सूचना

  • ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता रजिस्ट्रेशन (नोंदणी) करणे आवश्यक आहे
  • रजिस्ट्रेशन (नोंदणी) केल्यानंतर लॉगिन करा. त्यानंतर आपली संपूर्ण माहिती भरावी
  • विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद करावा
  • सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरा
  • ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना सदर नाव हे आधार कार्ड वरील नावाप्रमाणेच तंतोतंत असावे
  • आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक कार्यरत असल्याची तसेच आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असल्याची खात्री करून घ्या

Click here

Tribal Dept