Home GR & Circulars HSC-SSC पुरवणी परीक्षा- Nov/Dec 2020 -निकाल

HSC-SSC पुरवणी परीक्षा- Nov/Dec 2020 -निकाल

HSC-SSC Supplimentary Exam 2020 Results

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी.एस.एस.सी. पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार दिनांक २३-१२-२०२० रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://mahresult.nic.in/

 


गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिका छायांकित प्रत व स्थलांतर प्रमाणपत्राच्या अर्जासाठी खालील लिंक उपलब्ध असतील

१० वी साठी

http://verification.mh-ssc.ac.in/

१२ वी साठी

http://verification.mh-hsc.ac.in/