Home GR & Circulars KOVID19- शाळा सुरक्षा मार्गदर्शक सूचना व पालकांचे संमतीपत्र

KOVID19- शाळा सुरक्षा मार्गदर्शक सूचना व पालकांचे संमतीपत्र

KOVID19- शाळा सुरक्षा मार्गदर्शक सूचना व पालकांचे संमतीपत्रClick the above image to Download ‘School Security Guidelines and Parent’s Consent PDF’

राज्यातील इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग दिनांक 23 नोव्हेंबर, 2020 पासून सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. तसेच इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानांतर आरोग्य, स्वच्छत्ता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाांबाबतच्या मार्गदर्शक सूचना तसेच पालकांचे संमतीपत्र शासनाकडून नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे.

शाळा सुरक्षा मार्गदर्शक सूचना व पालकांचे संमतीपत्र Download करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

KOVID-19=शाळा सुरक्षा मार्गदर्शक सूचना व पालकांचे संमतीपत्र-PDFalso see

Government of Maharashtra- शासन निर्णय व परिपत्रके (G.R.)