Home GR & Circulars राष्ट्रीय खेळणी जत्रा: कार्यशाळा

राष्ट्रीय खेळणी जत्रा: कार्यशाळा

national_toy_fair_2021
विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक यांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला चालना देणे व ती सदर करण्याची संधी देणे या हेतूने ARTS & AESTHETIC DEPT. व NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत देशातील पहिली

राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१
NATIONAL TOY FAIR 2021

चे ऑनलाईन पद्धतीने दि.२७.२.२०२१ ते दि.२.३.२०२१ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. देशभरातील शिक्षक व विद्यार्थी यांनी तयार केलेल्या विविध खेळण्यांचे सादरीकरण करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.


राज्यातील शिक्षक व विद्यार्थी यांना या उपक्रमामध्ये उत्क्रुष्ठरित्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्याच्या संदर्भातील मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी दि.१०.१.२०२१ ते दि.१३.१.२०२१ या कालावधीमध्ये SCERT तर्फे तज्ञ मार्गदर्शकांद्वारे करण्यात येणार आहे.


परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

राष्ट्रीय खेळणी जत्रा_परिपत्रक


कार्यशाळेला LIVE जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

दिनांक- ११.१.२०२१

वेळ- सकाळी ११.०० दुपारी २.३०  


दिनांक- १०.१.२०२१
वेळ- सकाळी ११.०० दुपारी २.३०