Home GR & Circulars Final Time-Table of HSC & SSC Board Exam APRIL/MAY-2021

Final Time-Table of HSC & SSC Board Exam APRIL/MAY-2021

ssc_hsc_exam_final_time_table -

कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रचलित कालावधीमध्ये परीक्षा आयोजित न करता शासन मान्यतेने महाराष्ट्र राज्य राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षेतील लेखी परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे-
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यावसाय अभ्यासक्रम (पुनर्रचित व जुना अभ्यासक्रम) शुक्रवार दिनांक २३ एप्रिल २०२१ ते शुक्रवार दिनांक २१ मे २०२१
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा गुरुवार दिनांक २९ एप्रिल २०२१ ते बुधवार दिनांक २० मे २०२१


संभाव्य वेळापत्रक हेच अंतिम वेळापत्रक करण्यात आले आहे.वेळापत्रक PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा

HSC अंतिम वेळापत्रक

SSC अंतिम वेळापत्रक


final_time_table_ssc_hsc