Home GR & Circulars Wattpad & SCERT पुणे आयोजित, ‘सृजनात्मक लेखन स्पर्धा’

Wattpad & SCERT पुणे आयोजित, ‘सृजनात्मक लेखन स्पर्धा’

Wattpad-SCERT_Writing Competition


आपणास माहिती आहे की, कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीमुळे सबंध राज्यातील शाळा व महाविद्यालये सन २०१९-२०२० या संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये सद्यस्स्थतीत बंद अहेत. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत अनेक प्रयत्न केले जात आहेत.

मुलांच्या अभिव्यक्तीला व कल्पक वृत्तीला चालना मिळावी व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला मदत मिळावी यासाठी Times of India Network चा Times bridge हा एक विभाग, Wattpad (social story telling platform) आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील इयत्ता ७ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता एका नाविन्यपूर्ण सृजनात्मकलेखन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. 

स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी परिपत्रक काळजीपूर्वक वाचा. परिपत्रक व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून PDF डाउनलोड करा.

Wattpad-SCERT Pune Creative
Writing Contest 2020


पुढे दिलेल्या लिंकचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले
Wattpad (social story telling platform) मध्ये स्वतःचे
account तयार करावे आणि त्यातील comment section
मध्ये आपली गोष्ट/निबंध लिहावा.

(Profile Link)

https://www.wattpad.com/user/MaharashtraGovt

 


भाषानिहाय पुढीलप्रमाणे ३ लिंक आहेत

(English)

https://www.wattpad.com/996825604-writing-contest-english

(Hindi)

https://www.wattpad.com/996840905-writing-contest

(Marathi)

https://www.wattpad.com/996843192-writing-contest