Home Maharashtra State Board Maharashtra State Board, 11th Students: Free Online Class

Maharashtra State Board, 11th Students: Free Online Class

SCERT ONLINE CLASSES
इयत्ता ११ वी ऑनलाईन तासिका
 

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. याचसोबत मराठा आरक्षणामुळे इयत्ता ११ वी साठीची प्रवेशप्रक्रिया सद्यस्थितीमध्ये स्थगित करण्यात आली आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये इयत्ता ११ वी च्या उच्च माध्यमिक शाळा / महाविद्यालये सुरु होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या मराठी व इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन (युट्युब लाइव्ह) च्या माध्यमातून निशुल्क स्वरूपामध्ये २ नोव्हेंबर २०२० पासून तासिका / वर्ग सुरु करण्यात आलेले आहेत.

दैनंदिन वेळापत्रकानुसार ऑनलाईन वर्गाला जोडण्यासाठी व नवीन Registrations साठी खालील लिंकवर नियमित Update रहा…

Click to join Online lecture
OR
New Registration