महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Board, Ahmednagar News) मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेच्या निकालाची अधिकृत घोषणा मंडळाकडून करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक २ जून २०२३ रोजी दुपारी १.०० वाजता Online निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल खालील अधिकृत Websites वर पाहता येणार आहे.
“इंग्रजी व्याकरण उन्हाळी सुट्टी दैनंदिन प्रश्नमंजुषा” व मोफत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
संगणक ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा व आकर्षक प्रमाणपत्र मिळवा